आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विशेष पुढाकारातून रोहा तालुक्यातील उचेल येथे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 52,70,541/ रूपये एवढा निधी

[ अलिबाग प्रतिनिधी :- अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विशेष पुढाकारातून रोहा तालुक्यातील उचेल येथे नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधी रुपये 52,70,541/-(रुपये बावन्न लाख सत्तर हजार पाचशे ऐक्केचाळीस मात्र) एवढा निधी जल जीवन मिशन अंतर्गत रोहा तालुक्यातील उचेल ग्रामस्थांना देण्यात आला.
त्यावेळी आपल्या अलिबाग तालुक्याचे शिवसेना (शिंदे गटाचे ) आमदार महेंद्र शेठ दळवी व रोहा तालुक्यातील उचेल ग्रामस्थ उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या