चौकगल्ली दत्तमंदीर उमरी येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळा संपन्न

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मा.श्री.कैलासराव देशमुख गोरठेकर यांनी शहरातील चौकगल्ली दत्तमंदीर उमरी येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण कार्यक्रमानिमीत्त उपस्थित राहुन दर्शन घेऊन अशिर्वाद घेतले.
यावेळी न.पा चे माजी अध्यक्ष प्रविणभाऊ सारडा, शंकर मालीपाटील,मिनाजी गु़डेवाड,साईनाथ जमदाडे नारायण यम्मेवार, पिराजी कराडे,बालाजी गुंडेवाड,माधव सर्जे,बालाजी मालीपाटील,आनंद गोकावार,मुन्ना मुदीराज साई मुक्कावार संकेत मुक्कावार मुन्ना मारावार रामु गुंडेवाड लक्ष्मण गुंडेवाड,माळवतकर,गंगाधर महाराज गजानंन दंतुलवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या