सीबीएसइ इयत्ता दहावी मध्ये परीक्षेत संजूला व संजूश्री जवादवार यांच्या दोन्ही कन्या विशेष मेरिट.

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील प्रसिद्ध व्यापारी सुधाकर जवादवार यांच्या दोन्ही सुकन्या संजूला व संजूश्री जवादवार हया नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावी मध्ये 93 टक्के व 94 टक्के मार्ग घेऊन विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
येथील प्रसिद्ध व्यापारी श्रीनिवास व्यंकटी जवादवार यांचे बंधू सुधाकर जवादवार यांची सुकन्या संजूला सुधाकर जवादवार, संजुश्री सुधाकर जवादवार ,सुधाकर जवादवार यांच्या दोन्हीही कन्या ,C B SE इयता 10 मध्ये, 93% आणि 94% मार्क विशेष प्राविण्य मिळवून उतीर्न झाल्या बदल, सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा मिळत आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या