सलग सहाव्यांदा सेवा सहकारी सोसायटी दुगाव च्या चेअरमन पदी माधवराव विठ्ठलराव पाटील जाधव यांची निवड !

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी )
सविस्तर वृत्त असे की, दिनांक १० एप्रिल रोजी दुगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत माधवराव विठ्ठलराव पाटील जाधव यांच्या पॅनलला एकूण १२ पैकी १२ जागेवर विजयी करून, एक हाती सत्ता मिळवून देऊन दुगाव च्या जनतेने माधवराव पा. जाधव यांच्या पॅनलवर वर विश्वास टाकला आहे.

@व्हिडिओ बातमीपत्र पहा –

 

या यशात संजय पा. जाधव (माजी सरपंच दुगाव), संभाजी शेळके (पंचायत समिती सदस्य बिलोली), बालाजी पा.कदम (नवनिर्वाचित सरपंच दुगाव), शंकराव पा.जाधव (नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिनिधी दुगाव), गोविंद व्यंकटराव पा.पुयड, अशोक पा.कदम (माजी तंटामुक्ती अध्यक्ष) दतराम पा.जाधव, व्यंकट लक्ष्मणराव पा.शिंदे, बालाजी पा.पुयड, अशोक पा.पुयड, हनमंत पा.पुयड, बालाजी पा.साळुंके, हनमंत गणेशराव पा.कदम, सतीश आनंदराव पा.कदम, केशव पा.पुयड, व्यंकट भुजंगराव पा.शिंदे, मधुकर पा.पुयड, बाबू पा.पुयड, हनमंत बाजीराव पा.शिंदे, गोपाल पा.शिंदे, गोविंद पा.खैरगावे, गजानन पा.साळुंके, देवीदास पा.कबनूरे, दतराम पा.शिंदे, बाळू पा.शिंदे, माधव गणपतराव पा.जाधव, व्यंकटराव महाजन पा.जाधव, पांडुरंग पा.पुयड, शिवाजी पा.कदम, उमराव पा.जाधव, अमृत पा.शिंदे, बालाजी उत्तम पा.शिंदे, किशन पा.खैरगावे, गंगाधर पा.खैरगावे, जयवंत पा.पुयड,साहेबराव पा.कदम,गोविंद रेषमाजी पा.शिंदे, योगेश पा.शिंदे,राजु पा.शिंदे,संतोष पा.शिंदे, रावसाहेब भंडारे, अशोक भंडारे, देवीदास भंडारे (ग्रामपंचायत सदस्य), दिगांबर शेळके, हैदरसाब शेख, गुलाबसाहब शेख, शेख रहेमान, या सर्वांनी खूप मोठी ताकद माधवराव पाटलांच्या मागे उभी करून पॅनलला प्रचंड मताने विजय मिळवून दिला.

यावेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून कोलमवाड साहेब, सहाय्यक उपनिबंधक संस्था बिलोली देशपांडे साहेब, दुगाव सेवा सहकारी सोसायटीचे सचिव शेख साहेब यांची उपस्थिती होती.
सेवा सहकारी सोसायटी दुगावचे नवनिर्वाचित सदस्य-
१) माधवराव विठ्ठलराव पाटील जाधव (चेअरमन)
२) गोपाळ पुंडलिकराव पा.कबनूरे (व्हाईस चेअरमन)
३) आनंद सहदेव पा.कदम (सदस्य)
४) अशोक दिगंबर पा. पुयड (सदस्य)
५) राजू ब्रह्मानंद पा. खैरगावे (सदस्य)
६) शंकरराव माधवराव पा.कदम (सदस्य)
७) बालाजी माणिका पा.शिंदे (सदस्य)
८) लक्ष्मण पांडुरंग पा.शिंदे (सदस्य)
९) धोंड्याबाई दतराम पा.जाधव (सदस्य)
१०) पार्वतीबाई भुजंगराव पा.शिंदे (सदस्य)
११) मारोती केरबा भंडारे (सदस्य)
१२) किशन तुकाराम नागरे (सदस्य)
आदि सर्व नवनिर्वाचित सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

ताज्या बातम्या