मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयात कालवश चांदरावजी कांबळे यांची पुण्यतिथि साजरी !

[ जयवर्धन भोसीकर ] –

येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालय व सर्वोदय छात्रालयाचे संस्थापक अध्यक्ष कालवश चांदरावजी कांबळे यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.एस पांचाळ हे होते.सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, डी.एस.पांचाळ, एस.डी.गिरी, वाय.ए.पठाण, आर.डी.नरावाड, एस.जी.दरबस्तेवार, ए.एस. गटूवार, एस.बी.हाळीखेडे, एन.एन.लाड, एस.एस.फडसे, के.जी.खेळगे, एस.टी.तुरे, जी.एस.गडपवार, सौ.ए.बी.पोतनकर सह शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी हरीदास मुंडे उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या