राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक !

[ उमरगा ता.प्रतिनिधी -प्रदीप कांबळे ]
उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कर्नाटकातील घटनेच्या निषेधार्थ उमरगा राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला.
या वेळी तालुकाध्यक्ष संजय पवार दिलीप जाधव, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटिल, रा.युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शमसोद्दिन जमादार, यूवक विधानसभा कार्यध्यक्ष बाबा पवार, शहराध्यक्ष सुशिल दळगडे, समर्थ सुरवसे, जगदीश सुरवसे, सरपंच रणजीत गायकवाड़, बाळासाहेब माशळ, आपु हिप्परगे, योगेश जाधव, नंदू भोसले अजित पाटिल अनिल व्हताळकर गुलाब कांबले अनिकेत तेलंग आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या