प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना नास्ता वाटप

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुंडलवाडी व भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भंडारे यांच्या सयूंक्तरित्या दिनांक 24 रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे एक टाकी कुटुंब नियोजन केलेल्या रुग्णांना नास्ता देण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षांपासून सतत लक्ष्मण भंडारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांना नास्ता,फळे वाटप करतात,त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या