देगलूर मध्ये कोब्रा चे महानाडू !

( मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क )
महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटक सीमेवर वसलेल्या देगलूर नगर परिषदेचे मा नगरसेवक सूर्यकांत सोनकांबळे, मारुती शेरे, शंकर सोनकांबळे, अशोक गायकवाड व प्रकाश कांबळे, देविदास भानतुरे आणि दलित कार्यकर्त्यांनी आज कोब्रा राजे एड भाई विवेक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय दलित कोब्रा मध्ये प्रवेश केला.
येत्या 12 डिसेंबर रोजी देगलूर बिलोली मुखेड तेलंगणातील निजामाबाद व कर्नाटकातील बिदर येथील दलित जनतेचे ( महानाडू ) ऐक्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. दलित महानाडू मध्ये अंदाजे 50000 (पंन्नास हजार ) जनता सहभागी होईल असा नियोजन आराखडा तयार करण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या