जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे श्री.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डिजीटल सदस्य नोंदणी कार्यक्रम संपन्न !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांची डिजिटल सभासद नोंदणी करण्यात आली.

 

यावेळी मा.भास्कराव पाटील खतगावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डि.पी.सावंत, नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओप्रकाश पोकर्णा, शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी, मा.अभिजित सपकाळ सर, विजय येवणकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय आप्पा बेळगे, नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिंलवंडे, उमरी तालुकाध्यक्ष प्रल्हादराव पाटील ढगे, धर्माबाद तालुकाध्यक्ष दत्तहरी पाटील चोळखेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!!

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री मा.ना.श्री.अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल सदस्य नोंदणी कार्यक्रम संपन झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांची डिजिटल सभासद नोंदणी करण्यात आली.
यावेळी मा.भास्कराव पाटील खतगावकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर साहेब, माजी मंत्री डि.पी.सावंत साहेब, नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब, माजी आमदार ओप्रकाश पोकर्णा, शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी, मा.अभिजित सपकाळ सर, विजय येवणकर , नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय आप्पा बेळगे, नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिंलवंडे, उमरी तालुकाध्यक्ष प्रल्हादराव पाटील ढगे, धर्माबाद तालुकाध्यक्ष दत्तहरी पाटील चोळखेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!!

ताज्या बातम्या