भाजप चे जेष्ठ नेते तथा माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव आहेत कैलाश देशमुख.
(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी)
नांदेड जिल्हा मध्यवतीॅ सहकारी बॅकेच्या निवडणुकीचा उमेदवार अर्ज कैलास श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांनी दिनांक ०४ मार्च रोजी नांदेड तहसिल कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधीकारी तथा निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे दाखल केला.
सोबत बालासाहेब पाटील खतगावकर, राजेश्वर वंगलवार, अड.भाऊसाहेब गोरठेकर, गणेश गाढे, डाॅ.विक्रम देशमुख, विराज देशमुख, दत्ताहरी कावलगुडेकर, राजु पाटील बोळसेकर, रावसाहेब पाटील कुदळेकर, बालाजी पाटील ढगे, शिरीषभाऊ गोरठेकर, सुभाष गोरठेकर, दासराव गोरठेकर, बालाजी जाधव, आनंदराव यल्लमगोडे, प्रकाश पाटील कवळे, शिवाजी पांचाळ, संजय पा. कदम, आनंदराव पा. जामगावकर, बालाजी खदगाये, रावसाहेब बोरजुनीकर, राजेश देशमुख, सदानंद खांडरे, आर.डी पा. करकाळेकर, प्रविण सारडा, पंजाब जाघव, भास्कर पवार, बाबु पा. शिरुरकर, विठ्ठल वंचेवाड, भगवानराव जामगावर, पवार सर हातणीकर, रावसाहेब सजीॅ, शिवाजी पाटील चिंचाळकर, नारायणराव जिरोणेकर, तेजेराव पा. वाडीकर, शिवाजी पा.पंचलिंग, गंगाधर चिंताके, शंकर पा. सांवत, शिवाजी पा. कालेॅकर, कैलास पाटील इज्जतगावकर, अशोक पाटील येडाळकर, दत्तराम मुंगळ, अमित पटकुटवार आदि जण उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy