वंजार गल्लीत २८० जनांनी घेतले कोरोणाची लस !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील वंजारी समाज गणेश मंडळ व स्वराज्य गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोरोना महा लसीकरण मोहीमेत तब्बल २८० जनांनी कोरोणाची लस घेऊन आरोग्य प्रशासनास सहकार्य केले आहे.
यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे, डॉ.नरेश बोधनकर, सौ.एस.डी.सावंत, सौ.व्हि.जी. देवकांबळे श्री.अंगद मुंडे, श्रीमती डॉ.पाटील मॅडम आदी आरोग्य कर्मचाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक के.एस.पठाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,वि.का.से.स.सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार,संतोष शिवशेट्टे नगरसेवक गंगाप्रसाद गंगोणे, नगरसेवक प्रतिनिधी संजय भास्कर,भीम पोतनकर, रमेश करपे,राजेश दुप्तले,रुपेश साठे, रजनीकांत भुरावार, राजु माहेवार, शिवा खांडरे,बंटी साठे,दत्ता हमंद साईनाथ भोरे,दत्ता हमंद,कृष्णा करपे,रामनाथ करपे, लक्ष्मण नवाथे,बंटी माहेवार, सुनील भास्कर, शेखर खांडरे,राजू खांडरे,देवा भोरे,साईनाथ माहेवार,गजानन गंगोणे,सतिश भोरे, देविदास हमंद,राजेश करपे,लक्ष्मण वारेवार,शिवा धात्रक,भार्गव भोरे,निखिल करपे,शेखर भोरे,प्रविण हमंद,शाम खांडरे,गंगाधर दुप्तले, विनोद भास्कर,रवी कानकाटे,गणेश करपे, बालाजी गंगोणे,रजनीकांत भुरावार,राजू भोरे,शेखर हेमके,रवींद्र खांडरे,वनराज सरोदे,साई किरण माहेवार,सयाराम भोरे,गंगाप्रसाद नवाथे,राम भोरे,साईनाथ गंगोणे,माधव वारेवार आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या