संजय घोगरे यांच्या दहीहंडीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारतीय जनता युवा मोर्चा चे नांदेड महानगर अध्यक्ष संजय घोगरे पाटील यांचा वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर सहप्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
 यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, महिला मोर्चा चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर प्रदेश कार्यकारणी सदस्य  चैतन्य देशमुख, मिलींद देशमुख, मनपा विरोधीपक्ष नेता दिपकसिंह रावत, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, नगरसेवक ईंदुताई घोगरे, राजु गोरे, बेबीताई गुपीले, सरचिटणीस विजय गंभीरे, मंडल अध्यक्ष वैजनाथ देशमुख, आशिष नेरलकर, मनोज जाधव, चंचलसिंघ जट, अक्षय अमिलकंठवार, संदिप पावडे तसेच युवा मोर्चा चे सगळे पदाधिकाऱ्यांसह आदी उपस्थित होते. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या