श्रीमती.धुरपतबाई पांडुरंग कधांरे यांच अल्पशः आजाराने निधन !

मौजे सांगवी येथील महिला श्रीमती.धुरपतबाई पांडुरंग कधांरे, वय वर्ष  75, रा.सांगवी, ता.नायगांव, जि.नांदेड, याचं अल्पशः आजाराने वयाच्या-75 व्या, वर्षी दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातु पनतु आसा मोठा परिवार आहे..!

अंत्यविधी उद्या दिनांक- 8 ऑगस्ट 2021 रोजी रविवार दुपारी 2 वाजता सांगवी, येथील स्मशानभूमीत होणार आहे…!

त्या सामाजिक कार्यकर्ते दिपक माधवराव गजभारे घुंगराळेकर यांच्या आत्या होत.

एक मुलगी सांगवीतच राहत असुन, जावयाचं नाव गोपाळ भगवानराव जोंधळे आहे. ते ग्रामपंचायत कार्यालय सांगवी येथे कर्मचारी आहेत..

ताज्या बातम्या