जारिकोट येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कालवश नारायणराव मरिबा काळे यांचे अल्पशा आजाराने निधन !
[ प्रतिनिधी – गौतम वाघमारे ]
जारिकोट येथील माजी ग्रामपंचायत सदस्य कालवश नारायणराव मरिबा काळे यांचे अल्पशा आजाराने दिनांक 13/02/2022 रोजी रविवार सकाळी निधन झाले आहे.
तरी त्यांचा अंत्य विधी आज दिनांक 14/02/2022 रोजी दुपारी 2:00 वाजता जारिकोट येथे आहे…
त्यांचा पश्चात सहा मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार होता.. शोकाकुल: समस्त काळे परिवार जारीकोट.