लक्ष्मीबाई गजभारे यांचे निधन !

नायगांव (बा) येथून जवळच असलेल्या मौजे घुंगराळा येथिल प्रतिष्ठित महिला सौ.लक्ष्मीबाई आमृता गजभारे ( वय ६२ वर्ष) यांचे आज दि.२१ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून उद्या दि.२२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता, स्मशान भूमी घुंगराळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत…
त्यांच्या पश्चात पती,पोष्टमन अमृता गजभारे,एक मुलगा,सून,दोन मुली,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कालवश लक्ष्मीबाई ह्या सुशिल व मनमिळावू म्हणून सुपरिचित होत्या.त्यांच्या निधनाने गजभारे परिवारात व घुंगराळ्यात शोककळा पसरली आहे…

ताज्या बातम्या