नायगाव चे ग्राम जोशी उत्तमराव रामराव नायगावकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन !

[ नायगाव तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव चे ग्राम जोशी तथा जेष्ठ नागरिक उत्तमराव रामराव नायगावकर वय ६८ वर्ष, यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार चालु असताना आज शुक्रवारी दुपारी दोन वा.दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, भावजय, एक मुलगा,एक मुलगी, नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.२५ नोव्हेंबर शुक्रवार सायंकाळी ७ वा.नायगाव येथील सार्वजनिक समशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या