श्रीमती सायबीनबाई कांबळे गोरठेकर यांचे दुख:द निधन !

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-आनंद सुर्यवंशी) 
तालुक्यातील गोरठा येथील रहिवासी जेष्ठ उपासिका श्रीमती
सायबिनबाई मरीबा कांबळे गोरठेकर वय 85 वर्षे यांचे दि.15/3/2021 रोजी सोमवारी दुपारी चार वाजता वृध्दपकाळाने दुख:द निधन झाले आहे.
त्यांच्या पच्छात चार मुल, तीन मुली, सुन,जावई, नातू, पंतू असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या वर दि.16/03/2021 रोज मंगळवार दुपारी ठिक 01:00 वाजता गोरठा येथे स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्या एसटी खात्यामधील शेषेराव मरिबा कांबळे, कोंडीबा कांबळे, धोडींबा कांबळे गोरठेकर यांच्या आई व गौतम कांबळे यांच्या आजी होत.

ताज्या बातम्या