धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजया दशमी कार्यक्रम देगाव येथे साजरा !

धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजया दशमी निमित्य मौजे देगाव येथील डॉ.भदंत आनंद कौशल्यान महाबोधी विहार महाराजा सयाजीराव गायकवाड नगरी देगाव व तक्षशिला बौद्ध विहार देगाव या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन व खिरदानाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

त्या प्रसंगी उपस्थित, कुंटुर पोलीस स्टेशन चे PI येवले साहेब ग्रा.पं.सदस्य राहुल गायकवाड, रावसाहेब मोरे, संभाजी गायकवाड, शेषेराव रोडे, बबलू गायकवाड, प्रेम गायकवाड, बेबी गायकवाड, अशोक शेरे, अविनाश गायकवाड, सचिन गायकवाड, अमोल, भारतीय बोध्द महासभा, समता सैनिक दल नायगाव व गावातील सर्व नागरिक, महिला मंडळ, युवा मित्र उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या