बोधीसत्व बुध्द विहार येथे ६६ वा धम्म परिवर्तन दिन साजरा !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे पु भिक्यु उपाली याच्या मार्गदर्शनाखाली दि १४ आक्टोबर २०२२ रोजी पु भिक्यु उपाली यांनी प्रवचन देताना सांगितले की प्रथम आई वडीलांची सेवा करुन नंतर बुध्द आचरणात आनावे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा सर्व कडुन वधुन घेतल्या या कार्यक्रमाला उपस्थित सिध्दार्थ नगर येथील सर्व जनांची उपस्थिती लाभली.

किशनराव हणमंते, नामदेव हणमंते, दिलीप गजभारे, बालाजी हणमंते, मनोहर सूर्यवंशी, भगवान हणमंते, गौतम कदम, नितीन सर्जे, उत्तम हणमंते, प्रकाश हणमंते, निवृत्ती हणमंते दशरथ हणमंते, शामराव हणमंते, संजय हणमंते,रविकांत हणमंते, तुळशीराम कदम, भगवान गजभारे,नर्सिंग गजभारे,महेंद्र गजभारे,चंद्रकांत गजभारे, नागोराव सर्जे, प्रल्हाद सर्जे,संभाजी सर्जे, प्रकाश सोनटक्के, उत्तम कदम, दिलीप हणमंते, राहुल हणमंते, प्रकाश हणमंते, संतोष हणमंते, बालाजी हणमंते, उध्दव हणमंते, सिद्धार्थ गजभारे,कपिल गजभारे, दशरथ हणमंते, बाबासाहेब हणमंते, मोहन गजभारे,आनंदा गजभारे, आदी उपस्थित होते.
व धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने भाषान स्पर्धा आयोजित करण्यात आला, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित परीक्षा घेण्यात आली. संध्याकाळी खिर दान आन्न दान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार सिध्दार्थ गजभारे यांनी मानले. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या