कुंडलवाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील आंबेडकर नगर येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 10 :30 वाजता तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन,पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करुन बौद्ध धम्माच्या विचाराचे आचरण करण्याचे संकल्प केला आहे.
यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, राम हातोडे, दिपक वाघमारे, रामा वाघमारे, गौतम वाघमारे, प्रल्हाद हातोडे, अजय वाघमारे, प्रेमनाथ कांबळे, राहुल कांबळे, भीमराव कांबळे, राजरत्न कांबळे, विधेवर्धन कांबळे, प्रथमेश कांबळे, संदीप कांबळे, किरण डुमणे, अभिनंदन वाघमारे, भीमराव वाघमारे, उदय वाघमारे, प्रदिप घागळे, भीमराव हातोडे, मारोती येलमे, सुहास देवकरे, संतोष वाघमारे, सुगत हातोडे, नारायण हावगारे, आदीसह पोलीस कर्मचारी इंद्रिस बेग आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या