नायगांव तालुक्यातील धानोरा (त.मा) येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर संपन्न !

[ नायगांव तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शताब्दी वर्ष आणि मराठवाडा मुकतीसंग्राम दीनाच्या अमृतहोत्सवी वर्षानिमित्त नायगांव तालुक्यांतील धानोरा (त,मा) येथे राष्ट्रीय कृषी व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने एकदिवसीय अर्थिक व डिजीटल साक्षरता शिविर संपन्न झाले ग्रामीण भागातील खातेदार शेतकऱ्यासाठी नाबार्ड व जिल्हा बॅंकेने हा उपक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने धानोरा (त,मा) सेवा सोसायटी चेअरमन  यशवंतराव पाटील कुऱ्हाडे यांनी हे शिबिर घडवून आणले.
या शिबिरात शाखा व्यवस्थापक बँकेने एक्स्पेक्टर ये बी मोरे तपासणी अधिकारी तथा सिनियर इन्स्पेकटरे कॅशर कोतावार शायेब, गटसचिव सुभाश माधवराव पाटील गडगेकर, शिपाई पांडूरंग तळणे, भिमराव ताडपल्ले, उपस्थित खातेदार शेतकऱ्यांना आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानाची तपशीलवार माहिती दिली.
या वेळी सेवा सोसायटी चे चेअरमन यशवंतराव पाटील कुऱ्हाडेसरपंच गंगू ताई कंदूर्के, दिगंबर पा कुऱ्हाडे, बाबुराव पा कुऱ्हाडे, माधव पा कुऱ्हाडे, आनंदराव गुरुजी, विलास पा कुऱ्हाडे, जयवंत रामचंद्र, प्रदीप पा कुऱ्हाडे ,माणिकराव पा कुऱ्हाडे, शिवाजी पा कुऱ्हाडे, शुभस कंदुर्के, पोलीस पाटील बाबुराव पा कुऱ्हाडे, चंद्रशेकर, बालाजी पा कुऱ्हाडे, शिवाजी गोरगे, बापुराव पिल्लेवाड, रावसाहेब वाघमारे, राहुल वाघमारे, नागोराव भेंडेकर, बालाजी भेंडेकर आदी जण उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या