दिपावली शुभमुहूर्तावर कवळे गुरुजीने दिले पत्रकार गोड गोड शुभेच्छा !

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 दिपावली निमित्त सर्वत्र एकमेकांना शुभेच्छाचा वर्षाव होत असताना या औचित्याने कै. व्यंकटराव पा. कवळे पतसंस्थाचे व वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी नायगाव तालुक्यातील पत्रकारांना रसायनमुक्त गुळ पावडरची बॅग भेट देऊन गोड गोड शुभेच्छा दिले.
मारोतराव कवळे गुरुजी यांनी हजारो तरुणाच्या हाताला काम दिले, त्यांना स्वावलंबी बनवले असे मारोतराव कवळे गुरुजी यांनी नायगाव शहरातील कै. व्यंकटराव पा. कवळे पतसंस्था या शाखेत नायगाव पत्रकारांना मारोतराव कवळे गुरुजी यांनी रसायनमुक्त गुळ पावडरची बॅग भेट देऊन शुभ दिपवालीच्या गोड गोड शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रभाकर लोकपत्रेवार, मनोहर तेलंग, गजानन चौधरी, माधव पा चव्हाण, रामप्रसाद चन्नावार, प्रकाश हनमंते , शेख आरिफ,माधव बैलकवाड, भगवान शेवाळे, गोविंद टोकलवाड, लक्ष्मण बर्गे, शेषेराव कंधारे, बालाजी जेठेवाड, निळकंठ जाधव,माधव मामा कोकूर्ले, बाळासाहेब पांडे, एस एम मुदखेडकर, यासह तालुक्यातील पत्रकार व सदर पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. तर शेवटी मारोतराव कवळे गुरुजी व सदर शाखेचे आभार पत्रकार माधव बैलकवाड यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या