दिव्यांगाची अवहेलना, वरिष्ठांच्या सुनावणीच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्यावर वरीष्ठ लक्ष देतील काय?

[ प्रतिनिधी ]

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन जागे करण्यासाठी लोहा गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता दहा मिनिटे थांबा वरून पथक आले म्हणून दिड तास शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले नसल्यामुळे कार्यालयीन अधिक्षक व ईतर कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी यांचा नंबर मागितला नंबर देत नसल्यामुळे डाक़ोरे चिडले व थेट पथक असलेल्या रूम मध्ये शिष्टमंडळ जाताना अडविले असता डाकोरेनी शिष्टमंडळासोबत आत जाऊन निवेदन स्विकारण्यासाठी दोन तास लागतात काय? असा आवाज वाढविल्यानंतर गटविकास अधिकारी निवेदन स्वीकारले असता डाकोरेनी गटविकास अधिकारी यांना अनेक प्रश्नांचा भडीमार केला माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत सरांनी सात वेळा बैठक, एक वेळा सुनावणी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत घेऊन साधे उत्तर का मिळत नाहि.अनेक प्रश्नांचा भडीमार केला असता गटविकास अधिकारी निवेदन द्या मी उत्तर देतो असे म्हणले.

मां. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब आपले कनिष्ठ अधिकारी
माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल त्यांच्या शिष्टमंडळा सोबत सात बैठका घेऊन निर्देश,व आदेश देऊन गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व आदेशाला केराची टोपली आपण का दाखवत असल्यामुळे आपण त्यांना शिस्त व नियमांचे पालन वरीष्ठाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दिव्यांग कायदा दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी यांना नियम शिस्तीचे वरीष्ठाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या वर योग्य ते कार्यवाही करून दिव्यांगाना न्याय द्यावा जर पंधरा दिवसांत न्यायाबदल विचार नाहि झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यासाठी आम्ही आपणास निवेदन देत आहे आपणास पंधरा दिवसांची मुध्दतीत आपण न्याय द्यावा आपण निवेदनाचा विचार नाहि केल्यास आपल्या कार्यालयात मुध्दतीनंतर क़णतीही पुर्व सुचेना न देता तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
दिव्यांग,वृध्द निराधाराचे प्रश्न सोडविण्यासाठी आदेशित करून न्याय हक्क देण्याचे आदेश देण्यात येथील असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले.
मुध्दतीत न सुटल्यास दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणतीहि पुर्व सुचना न देता त्रिवृ आंदोलनाचा इशारा निवैदनाद्वारे दिला.
शिष्टमंडळात चंपतराव डाकोरे पाटिल, माधव पवार, शिवाजी घोरबांड, लक्ष्मण दळले, फेरोज पठाण, मानेची आवटे, चांदु गोरटकर, चांदु शिंदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या