डाॅ.आयु.संजय हिराजी खैरे साहेब यांना राष्ट्रीय पुरस्कार !..

(रायगड/म्हसळा ता. प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)

“कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था महाराष्ट्र चे वतीने हार्दीक अभिनंदन”

सविस्तर वृत्त असे की,कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थचे सल्लागार आणि डॉ. आंबेडकर कॉलेज चे प्राध्यपक तसेच विध्यार्थ्यांना वेळोवेळी प्रचंड मदत करणारे कोकण सुपुत्र डॉ. खैरे यांना माजी राष्ट्रपती थोर शास्त्रांन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

 

डॉ.खैरे यांच्या संशोधनातील आणि शैक्षणिक उत्कृष्ट कामगिरी बद्दल “नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशिओ इकॉनामिक डेव्हलपमेंट बंगलोर” या संस्थेने हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहें….

तमाम कोंकण वासियांकडून व कोंकण सामाजिक संस्थेकडून डॉ खैरे सरांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्या