सोमजाई माता बहुउदेशीय सामाजिक व शिक्षण संस्था आगरवाडा म्हसळा यांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन !

सोमजाई माता बहुउदेशीय सामाजिक व शिक्षण संस्था आगरवाडा म्हसळा (रजि नं. 199/2021) यांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले !
[ म्हसळा शहर प्रतिनिधी – श्री गणेश नाकती ]
श्रीकृष्ण जन्माष्ठमी च्या निमित्ताने बालगोपाला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय सामाजिक व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश नाकती यांच्या उपस्थितीत स्पर्धेस सुरवात झाली.

कोरोनाच्या पार्शभूमीवर सर्व नियमाचे काटेकोर पालन करून सोबतच आरोग्य सुविधांचा उपोयोग करून शाळा, कॉलेज बंद असल्याने मुलांना आपल्या मित्रांसोबत एकत्र आनंद घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सोमजाईमाता बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश नाकती यांनी मुलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि. सद्याची परिस्थती ही खूप बिकट असून प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे जास्त गर्दी मध्ये जाऊनेय मास्क चा नेहमी वापर करणे शाळा बंद असल्याने मुलांना काही तरी वेगळे पणातुन आनंद देणे गरजेचे गरजेचे आहे.

जेणे करून विध्यार्थी ही शिक्षणाच्या जवळच पेन, पेन्सिल राहिली पाहिजे याचा विसर होता काम नेय. या प्रसंगी अभियंता भुवन प्रकाश गाणेकर यांनी ही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे उपाध्यक्ष रमेश नाकती,सचिव प्रकाश गाणेकर, संभाजी शिंदे, मेघश्याम लोणशीकर यांनी विद्यार्थ्यांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्या दिल्या.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या