कुंटूर येथे ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे इस्लाम धर्माच्या शिकवणी प्रमाणे अतिशय शांततेत गावातील पारंपरिक प्रथेच्या रस्त्याने जुलूस काढण्यात आला व कुंटूर बस स्टँड वर मुस्लीम समाजाच्या नवयुकानी उपस्थित सर्व हिंदू बांधवांना शरबत वाटप केले. हिंदू बांधवांनी ही मोठ्या आदरेने शरबत चा आस्वाद घेतला.

या जुलूस मध्ये सहभागी रजा कमिटी अध्यक्ष व तथा जामा मस्जिद कुंटूर चे अध्यक्ष नासर भाई शेख, फरीद सय्यद, रसूल शेख (चडीवाले), अफरोज चौधरी, असिफ शेख, रसूल मिस्तरी, मिसबाह गुजिवाले, फेरोज रज्जाक गुजवाले, अफरोज इल्लू शेख, लड्डू मिस्तरी, जलाल शेख, जिब्रान शेख, नयुम शेख, जहीर गुजिवाले, रिजवान गुजीवाले, फेरोझ सय्यद, जावेद सय्यद, अजमिद्दिन शेख, अन्सर शेख, ज्येष्ठ मंडळी मध्ये इम्मामसाब इस्माईलसाब शेख, मन्नान गुजिवाले, मुनू शेख, दाऊद जानिमिया, सज्जू शेख, अजहर शेख, फारुख शेख, गणी शेख, अतिक शेख, अमदू शेख, सिमरन गुजीवाले, गौस शेख, रफत शारवले, सलमान शेख व कुंटूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचे मार्गदर्शनाखाली बिट जेमादार गिते साहेब व पो का इश्वरे बंदोबस्त माधे मोठा थाटामाटात साजरी करण्यात आली आहे. लहान मुलं मुली सुध्दा मोठ्या संख्येने या ईद च्या जुलूस मध्ये मुस्लीम बांधव उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या