अभियंता दिनानिमित्त इंजि.हरजिंदर सिंघ संधु यांचा सत्कार !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
नुकताच नांदेड येथे अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व काॅग्रेस सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्या आला. 
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित सेवादलाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व काॅग्रेस सोशल मिडीया शहरजिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करून सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष औताडे साहेब (बापू) नादेंड चे जिल्हाध्यक्ष गोविंदराव जी शिंदे नागेलीकर ,आनंदजी गुंडीले, संजीवकुमार गायकवाड़ व लातुरचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकत्ते व सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांना शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या