कर्तत्ववान पुरूषाच्या मागे एक स्ञी असते ती रमाई होती – समतादुत माळे !

[ प्रतिनिधी – इंद्रजीत डुमणे ]
प्रत्येक यशस्वी कर्तत्ववान पुरूषाच्या पाठीमागे एक स्ञी असते ति म्हणजे माता रमाई होती त्या मातेचा आपण आदर्श घ्यावा असे आवाहन बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी विद्यार्थयांना मार्गदर्शन करताना केले.
दि.८ फेब्रूवारी रोजी लिटल फ्लॉवर कांन्वेट बिलोली येथे माता रमाई जयंती नीमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टि ) च्या वतीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक के.रजणी राणी, स.शि.म.रा संगीता, सय्यद जरीना, बेंबडे सारीका, मुत्येपोड संगीता, आंबटवाड राजेंद्र लंके विजय हिमगीरे हाणमंत उपस्तीथ होते. सदर प्रबोधन जिल्हा प्रकल्प अधीकारी सुजाता पोहरे नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या