काँग्रेस कमिटी उमरीच्या वतीने कवळे गुरुजी यांच्या हस्ते माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा सत्कार !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नायगाव नगर पंचायतीवर बहुमत मिळविल्या बद्दल काँग्रेस कमिटी उमरी च्या वतीने आज नायगाव येथे शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या हस्ते माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील ढगे, कार्याध्यक्ष लिंग राम पाटील कवळे, मलिकार्जुन चांदापुरे, सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पूयड, बापूराव पाटील करकाळेकर, विधानसभा अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, मोहन पाटील कार्लेकर, मागा.अध्यक्ष दिगंबर गायकवाड, देवराव पाटील हस्सेकर, दिनकर भंडारे, बापूराव पाटील, आदी जन उपस्थित होते.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

Help to free journalism

ताज्या बातम्या