एका महिन्याच्या विश्रांतीनंतर कुंटूर परीसरातील तालुक्यात पाऊस !
[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील जवळपास एक ते दीड महिन्याच्या दडी नंतर पावसाने दि १० रोजी दुपारी ३ च्या सुमारे अर्धा ते एक तास मुसळधार मेघ गर्जेने सह पाऊस झाला,कुंटूर सह परिसरात तसेच या भाग भागातील सांगवि, मेळगाव, हुसा, सालेगाव, बळेगाव, सातेगाव, कोकलेगाव, शेळगाव, ,पारडवाडी , चरवाडी, वजरवाडी, हांगरगा, रुई, आदीसह भागात पावसाने दिलासा दिला.