31 जुलै 2023 रोजी शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती च्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक मोर्चाचे आयोजन

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी- आनंद सुर्यवंशी ]
शासन व पीक विमा कंपनी एक मेकाशी संगनमत राखून दरवर्षी जी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्याविरोधात 31 जुलै 2023 रोजी शेतकरी जनआंदोलन संघर्ष समिती च्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने नायगाव विधानसभा मतदार संघांचे युवा नेते मा. प.स. सभापती उमरी शिरिष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वखाली उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची व सर्व पक्षीय पदधीकारी व कार्यकर्तेची बैठक गोरठा या ठिकाणी घेण्यात आली.
यावेळी उपस्थितीत आमचे मार्गदर्शक मा. सुभाष (नाना ) देशमुख गोरठेकर, डॉ. भगवानराव पा. मनूरकर,डॉ. विक्रमजी देशमुख तळेगावकर, प्रकाश पाटील चिंचाळकर, सतीश देशमुख तळेगावकर, वीरेंद्रसिहं चंदेल,तुळशीराम देसाई, रावसाहेब पा. कुदळेकर, शिवाजी पा. कार्लेकर, रामेश्वर जाधव दत्तराम पा. मुंगल, माधव पा. बोळसेकर, गणेश अन्नमवाड, रावसाहेब पा जुनिकर, मोहन पा. कार्लेकर, आनंदराव मामा, अनुसया बाई कटकदवणे यल्लमगोंडे, राजीव पाटील ढगे, हणमंत पाटील कुदळेकर, शंकर पुदलवाड सर,अविनाश पा. पवळे पळसगावकर, गणेश पा. सूर्यवंशी वाडीकर, ज्ञानेश्वर पाटील जाधव, खुशाल पा. निमटेककर, सहदेव निमटेक, सुनील महाराज, गंगाधर चिंताके तालुक्यातील जेष्ठ मंडळी व मोठया प्रमाणात युवक वर्ग उपस्थितीत होता.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या