तालूका काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी फेरनिवडीबद्दल मास महाराष्ट्र न्युज कडून मा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांचा शाॕल व पुष्पहाराने सुनिल जेठे यांनी केला सत्कार व अभिनंदन 

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
बिलोली तालुक्यातील मौजे पाचपिंपळी येथील भुमीपूञ प्रा.मा.शिवाजी पाटील यांनी गेल्या कांही वर्षापासुन काँग्रेस पक्षात प्रवेश करुन जिद्द चिकाटीने एकनिष्ठपणे काँग्रेसमध्ये राहून उत्कृष्ट कामगिरी करत असल्यामुळे त्यांना बिलोली तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्षपद देण्यात आले.
त्यांनी या पदाचा सन्मान करत जिल्हा परिषद व ग्राम पंचायतसह २०२४ च्या लोकसभा, विधानसभा  निवडणुकांसाठी काम करावे म्हणून काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्षपदी शिवाजी पा.पाचपिंपळीर यांची निवङ झाली. म्हणून मास महाराष्ट्र न्युज चे प्रतिनिधी सुनिल जेठे यांनी अभिनंदनाची शाॕल पांघरूण पुष्पहाराने सत्कार केला. व शिवाजी पा.पाचपिंपळीकर यांच्याशी तालुक्यातील घडामोडी व ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात चर्चा केली. यावेळी मौ. पाचपिंपळी ग्रामपंचायत चे सरपंच मा.के.के.पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या