शिवसेना शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
   येथील शिवसेना (शिंदे गट) यांच्या कडून प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने दिनांक 26 रोजी सकाळी 9 वाजता डॉ हेडगेवार चौक येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

यावेळी शहर प्रमुख लक्ष्मण गंगोने,युवासेना शहर प्रमुख गंगाधर शिंदे,युवासेना उपशहर प्रमुख चंद्रशेखर भोरे, उपशहर प्रमुख कृष्णा काळेवार, ओ. बी. सी शहर प्रमुख सुरेश राजेडवार,ओ बी सी उपशहर प्रमुख दत्ता वारेवार, डॉ सल्लागार शहर प्रमुख बालाजी हमंद, संघटक व्यंकट श्रीरामे, अजय करपे, बंटी माहेवार,संतोष कंपाळे, शेखर कानकाटे, शंकर कानकाटे, अन्नाराव पाटील,आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या