विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याचे उपायुक्ताचे आदेश !

[ नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
परंतुदोषी असलेल्या कार्यालयीन अधीक्षकावर भायेगावकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी येथील सामाजिक न्यायभावनाच्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना निष्कर्ष दर्जाचे भोजन देणाऱ्या पुसद येथील पामे यांच्या व्यंकटेश संस्थेचे कंत्राट अखेर आदेश रद्द करण्याचे आदेश लातूर प्रादेशिक उपायाने काढले आहे परंतु या प्रकरणात तेवढेच दोषी असलेल्या कार्यालयाचे अधीक्षक भायेगावकर यांच्यावर कार्यवाही न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नायगाव येथील सामाजिक न्याय भवनाच्या मागासवर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने चांगल्या दर्जाचे जेवण राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे सोय व्हावी म्हणून वस्तीगृहाची निर्मिती केले परंतु पुसद येथील व्यंकटेश संस्थेने या वस्तीगृहातील दोनशे विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासून निष्कृष्ट जेवण देत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी प्रशासनाला प्रसार माध्यमाला तक्रारी दिले होते उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या व कुंभकर्ण झोपेत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्याला जाग आल्यामुळे अखेर तक्रारीची दाखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत संबंधित भोजन देणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करण्यात आली चौकशी अंती विद्यार्थ्यांना भोजन देणाऱ्या दोषी ठरलेल्या पुसद येथील व्यंकटेश संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
होती नोटीसीचे संस्थेकडून प्रतिउत्तर बरोबर न आल्याने अखेर लातूर प्रादेशिक उपायुक्त यांनी वसतिगृहात जेवण देणाऱ्या पुसद येथील व्यंकटेश संस्थेला परवाना रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे वस्तीगृहातील विद्यार्थी समाधान व्यक्त करण्यात येत आहे परंतु भोजन देणाऱ्या असलेल्या कंत्राट दारावर गंभीर कारवाई करण्यात आली परंतु तेवढेच जबाबदार असलेल्या कार्यालयाचे अधीक्षक भायेगावकर यांच्यावर अद्याप शासनाने कार्यवाही न केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून भायेगावकर यांच्यावर कार्यवाही करून निलंबित करण्याची मागणी होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या