पुजाताई पाटील कवळे /संदीप पाटील कवळे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बँग वाटप

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पावलावर पाऊल ठेवून श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम उमरी या संस्थेकडून माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मूलगा घडला पाहिजे या हेतूने हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बँग सहीत्य वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या संचालिका पुजाताई पाटील कवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले असता यावेळी पंडितराव बेंबरे, के.एस.शिंदे, व्यंकटराव पाटील कदम, नगरसेवक प्रतिनिधी सोनु वाघमारे, उमाजी नादरे साहेब सह संस्थेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व कर्मचारी अधिकारी आदिजन उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या