रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप !

[ नायगांव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
             सत्यशोधक अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्या वाढदिवसानिमित्त नायगांव ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला आहे.
            सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नातु तथा अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्या वाढदिवसानिमित्त नायगांव येथील ग्रामीण रूग्णालयात फळे वाटप करून साजरा करण्यात आला आहे.
या वळी ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी अधिक्षक प्रशात सोनकांबळे, प्राचार्य डाॅ.के हरीबाबु, डाॅ.शंकरराव गडमवार, रा.ना.मेटकर, डाॅ.प्रभाकर गायकवाड, शंकरराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष पंडित वाममारे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर वाघमारे, अठवले गठाचे व्यापारी आघाडीचे धम्मदिप भद्रे, विलास झिंजोरे,पत्रकार मधुकर , युवक तालुकाध्यक्ष दिगांबर झुझारे, युवक तालुकाउपध्यक्ष पुनम धमनवाडे नितीन रोडे, साई देवकांबळे, बालाजी रानोळकर, लेणीन सुर्यकर , गणपत इंगळे , आदीची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या