गडगा ग्रामपंचायत कार्यालय येथे अण्णाभाऊ साठे व बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन !

ग्रामपंचायत कार्यालय गडगा येथे लोकशाहिर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सौ.लक्ष्मीबाई देविदास पवळे, उपसरपंच श्री.परमेश्वर भवानराव पाटील, सुरेश पांचाळ, बशीर सर, देवीदास पवळे, ग्रामसेवक यादव सुर्यवंशी, शिवराज पवळे, माधव कळसे,सुरेश भाकरे,विनायक भाकरे, अंबादास भाकरे, सतिश माळगे, संतोष इबितदार, गंगाराम पांचाळ, नागाबाई गायकवाड आदी उपस्थित होते.

श्री.बशीर शेख सर यांनी यावेळी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जिवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.

ताज्या बातम्या