कुंटूर येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे संत गाडगे बाबा ह्यांच्या 146 व्या जयंती निमित्त कुंटूर जयंती मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा महिला स्वय साहाय्यता समुह कुंटूर यांच्या नावाने बाचत गटची स्थापन केले बचत गटाच्या पहील्या हप्ता जयंती मंडळाच्या वतीने भरण्यात आला त्या वेळी महिला बचत अध्यक्ष सिंधुताई शिवाजी ईबीतदार, सचिव मीनाताई संतोष ईबीतदार, विमलबाई माधव ईबीतदार, सर्व सदस्य उपस्थित होते त्यांना बचतगट प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कुंटुर परीसरातील कार्यकर्ते गाडगेबाबा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले त्यावेळी कुंटूर तंटामुक्त अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आडकिने, रामकिसन पालनवार, कोकलेगाव मोहोन होळकर, गणेश स्वामी, गंगाधर पहलवान, इमामसाब कल्यापुरे, माधवराव भोसले, शिवाजी पा सातेगावकर डॉ तोडे, चंद्रकांत महादाळे, गणेश बिसमीलै, पत्रकार बालाजी हनमंते, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवाजी इबितवार,नारायण ईबीतदार, संजय इबितवार, माधवराव माचनवाड, बाळू ईबीतदार, प्रशांत ईबीतदार, व्यंकट गाडगे, परमेश्वर तेलंग, व्यंकट हुस्सेकर,राहुल ईबीतदार, सुदर्शन ईबीतदार, गणेश ईबीतदार आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद झुंजारे यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या