गागलेगाव येथिल शेख अफजल व शेख शेरु यांच्या घराला भिषण आग ; आगीत संसार उपयोगी वस्तु जळुन खाक !

बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथे दि.७ मार्च रोजी दुपारी २ वा.शाॅक सर्किटमुळे शेख अफजल व शेख शेरु या दोन्ही बांधवांच्या घराला अचानक आग लागली.

या अगीत सत्तर हजार रोख रक्कमेसह गहु, तांदुळ, ज्वारी, दाळी, शिलाई मशिन, टिव्ही, फ्रिज, कुलर कापडासह संसारोपयोगी वस्तु जळुन खाक झाले.

यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही पण घरासह घरातील संसारोपयोगी वस्तुचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे.

 

ताज्या बातम्या