कोविडच्या नियमाचे पालन करत कुंडलवाडीत गणेश विसर्जन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

येथील शहरातील नांदेड वेस येथे असलेल्या थेर तलावात 28, गोदावरी नदीत 03, अर्जापुर तलावात 01 आशा 32 गणेश मंडळांनी कोवीडच्या नियमाचे पालन करत गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
यावेळी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अनेक गणेश मंडळांनी भजन,कीर्तन करत गणरायाचा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला.
यावेळी बिलोलीचे तहसीलदार तथा दंडाधिकारी कैलासचंद्र वाघमारे, नायब तहसिलदार आर.जी.चौव्हान, नायब तहसिलदार हादेशवार शंकर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, नगरसेवक शेख मुखत्यार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे, कल्याण गायकवाड, सिध्दार्थ कांबळे, रूपेश साठे, मंडळ अधिकारी एल.जी.तोटावार, तलाठी मोताळे, तलाठी बी.एन.बिराजदार, नगरपालिका कर्मचारी अधीक्षक सुभाष निरावार, विश्वास लटपटे, गंगाधर पत्की, मुंजाजी रेनगडे, विरशेन क्षीरसाट, प्रतिक मालवंदे, हेमचंद्र वाघमारे, शंकर जायेवार, प्रकाश भोरे, मारोती करपे, मोहन कंपाळे, धोडिंबा वाघमारे, गंगाधर बसापुरे, शंकर मुक्केरवार, रामा वाघमारे, रोहित हातोडे उपस्थित होते.
यावेळी शहरात शांतता सुव्यवस्था आबादीत ठेवण्याचे काम सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गजानन अनमुलवार, तैनात बेग, इद्रिस बेग, गणेश गंधकवाड, शेख नजीर, दिलीप जाधव, नागेंद्र कांबळे यांनी केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या