गंगाबाई टोकलवाड (नरसीकर) यांच निधन : आज अंत्यविधी

[ नरसी – गणेश कंदुरके ]
नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहीवासी जेष्ठ महीला गंगाबाई रामराव टोकलवाड नरसीकर वय ७४ वर्ष यांचे वृध्दापकाळाने आज दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी राञी १० वाजता दुखद निधन झाले आहे.
 स्व. गंगाबाई टोकलवाड यांच्या पार्थिवावर दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्च्यात तिन मुल, एक मुलगी, सुना, नातू, पंतु, जावाई असा मोठा परिवार आहे.
    त्या नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तथा ओड समाजाचे सचिव नंदकिशोर नरसीकर, पञकार गोविंद नरसीकर, शंकर नरसीकर (टोकलवाड ) यांच्या ते आई होत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या