सेवानिवृत्त गंगाधरराव बोधनकर यांचा वसंत सुगावे कडून सन्मान !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
तालुक्यातील घुंगराळा येथील भूमिपुत्र गंगाधरराव बोधनकर हे राज्य परिवहन महामंडळातून साह्यायक वाहतूक निरीक्षक पदावरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी सत्कार केला. यावेळी घुंगराळा ग्रामपंचायत सदस्य सुनील यलपलवाड,शंकरराव जक्केवाड,हणमंत सुगावे,विजय बोधनकर आदी उपस्थित होते.
       तसेच नांदेड येथे एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक म्हणून रुजू झाले कुलकर्णी ,वाहतूक अधीक्षक अपराध सोळंके,साहेब यांचाही वसंत सुगावे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या