गंगाधर पेंटावार पेट परीक्षेत उत्तीर्ण !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मार्फत घेण्यात आलेल्या पेट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या(PET-Ph.D Entrance Test) परीक्षेत कुंडलवाडी येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी गंगाधर पेंटावार यांनी यश संपादन केले आहे.
इतिहास विषयात त्यांची संशोधनासाठी निवड झालेली आहे. यांच्या या यशाबद्दल शहरातील डॉ. बोधनकर नरेश, अनिल पेंटावार, श्रीनिवास चव्हाण, दत्तू हमंद, शिवकुमार गंगोणे, साईप्रसाद येपुरवार, श्रीकांत मुद्दलवार, रफत खान, साई भोकरे,जयेश अंबेकर आदीं मित्र परिवारांनी अभिनंदन केले व पुढील संशोधनासाठी शुभेच्छा पण दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या