[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
हज्जापूर येथील जेष्ठ नागरिक गंगाराम इरवंता चंदनकर यांचे दिनांक 17 रोजी सकाळी 7 वाजता वृद्धपकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या प्रर्थिवावर सायंकाळी 4 वाजता मौजे हज्जापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते मुख्याध्यापक तथा पत्रकार विठ्ठल चंदनकर व नेत्ररोग तज्ञ डॉ. लक्ष्मण चंदनकर यांचे वडील होत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या