के. रामलू स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !!

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये कुंडलवाडी येथील के रामलू शाळेतील 24 विद्यार्थी पात्र झाले आहेत. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत आशिष अंजया जायेवार 248, नागेश हनमंतराव डोणगावे 204, लता साईनाथ ठक्कूरवार 158, हासम नबीसाब शेख 150, बालाप्रसाद नरेश भोरे 150, अभिनव गौतम वाघमारे 150, इंशाराखानम फिरोजखान पठाण 142, पुनम सुरेश सुरनरे 140, सांची संभाजी वाघमारे 138, ऋतुजा श्रीनिवास आकुलवार 132, तर पुर्व माध्यमिक परीक्षेत संकेत साईनाथ अष्टमवार 186, सौरभ लक्ष्मण भंडारे 170, रिहान गौस अतार 154, आयान अलीम शेख 152, समर्थ किशन पुजरवाड 146, मारुती बालाजी आकुलवार 144,शालिनी दत्ताहरी बोंबले 142, ऋतिका अशोक पडकुटलावार 140, वेदांत मारोती राचोटी 138, प्रियंका शिवाजी शिरगिरे 136, निकिता नागनाथ शिरगिरे 136, ईश्वरी गजानन लाकडे 132, ओमकार प्रदीप रत्नागिरे 130, रुचिता गंगाधर पुप्पलवार 128 असे गुण घेऊन पात्र झाले आहेत.
या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष सायन्ना ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका रमा ठक्कूरवार, मुख्याध्यापक पापय्याआप्पा मठवाले, पर्यवेक्षक राजेश कागळे, यांनी विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या