[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नरसी येथील ग्रामपंचायतचे सरपंच युवा नेतृत्व यांनी ग्रामपंचायत अंतर्गत विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे.
नायगाव तालुक्यातील नरसी येथील युवा नेतृत्व असलेले गजानन पा भिलवंडे यांच्या कार्यकाळात सामान्य जनतेला कसल्याच प्रकारच्या अडचणी येऊ नये गावातील विविध कामाच्या व समस्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी म्हणून नरसी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
ग्रामसभा ही दिनांक 29 ऑगस्ट सोमवार रोजी ठिक:11 वाजता नरसी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन केले आहे तरी गावातील नागरिकांनी ग्रामसभेला नरसी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थितीत रहावे असे आवाहन सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे प्रसिद्धी द्वारे कळविले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या