कुंडलवाडी येथे जितेश अंतापुरकर यांचे स्वागत !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर हे संगम येथील महादेव येथे महापूजा करून येत आसताना हुनगुंदा, ममदापूर, कुंडलवाडी आदी ठिकानी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, नगरसेवक शेख मुखत्यार, सचिन कोटलावार, नगरसेवक प्रतिनिधी संजय भास्कर, पोषटी पडकूटलावार, तालुका उपाध्यक्ष राजेश पोतनकर, भीम पोतनकर, शिवसेना शहराध्यक्ष शंकर कोनेरवार, बंटी साठे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, रमेश करपे आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या