खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नरसी येथे भाजपाच्या वतीने भव्य स्वागत !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नरसी येथील श्री तुळजाभवानी प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित नरसी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यामुळे नरसी येथे भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे यांचा खारीक खोब-याचा मोठा हार घालून, अतिश बाजीत पेढे वाटून भव्यदिव्य स्वागत केले.
             श्री तुळजाभवानी जिंनिग अँड प्रेसिंग सहकारी संस्था म. नरसी ही भारतीय जनता पार्टी च्या ताब्यात आल्या नंतर जिल्हयाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे प्रथमच नरसी येथे आले आसता त्यांचे जल्लोषात नरसी चैाकात स्वागत करण्यात आले.
त्यावेळी श्रावण पाटील भिलवंडे सोबत मोहन पाटील भिलवंडे, अलीम बेग पटेल, नारायण खनपट्टे, माधव मामा मेकाले , गजानन पाटील भिलवंडे, सय्यद इस्माईल, व्यंकट कोकणे, हाणमंत मिसे, बालाजी चिंतावार, वसंत कस्तुरे, हाणमंत बट्टेवाड, गंगाधर वडगांवे, राजु वडगांवे, वसंत बोधने, मारोती बुक्के, पांडुरंग पांचाळ, बालाजी गंगासागरे, त्र्यंबक डाके, मारोती वडगांवे, किशन खनपट्टे, राम खनपट्टे, मारोती दरेगावे, आंनदा गिरी, संतोष बोधने , बाबु पाटे, रमेश बट्टेवाड, चॅाद पटेल कुरैशी, साईनाथ आक्कमवाड, रफीक पटेल, बालासाहेब पांचाळ, हाणमंत भवरे, दिगांबर भिलवंडे, किशोर जाणोरे, माधव मद्देवाड, विरभद्र मठपती, विनोद भिलवंडे, गोविद भवरे, माधव तेलमवार, रमेश वासरे, उमांकात बोधने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या