गुरुपौर्णिमेनिमित्त येवती येथे विविध कार्यक्रम !

[ नायगाव प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
        सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या येवती येथे संजीवनी समाधी परमपूज्य श्री सद्गुरु नराश्याम महाराज मठात गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या आयोजन. 
येवती येथील श्री.श्री.प.पु.सद्रगुरु नराशाम महाराज मठ संस्थान (लघु आंळदी) ता मुखेड येथे सोमवार दि.03जुलै 2023रोजी गुरुपौर्णिमे निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.श्री श्री सद्रगुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .या दिवशी गुरुमंञाचा (गुरु उपदेशाचा) कार्यक्रम आहे.भाविक भक्तासाठी 2.वा महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या सोहळ्यात भाविकांनी सहभागा घ्यावा. असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या