[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील फुलारी बेस परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक हनंमलू तोटावार वय (७०) यांचे दिनांक २४ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर दिनांक २५ जानेवारी मंगळवारी रोजी सकाळी ११ वाजता कुंडलवाडी येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते आरोग्य सेवक गंगाधर तोटावार (स्वामी) यांचे वडील होत.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या